परिचय

श्री.चैनसुख मदनलाल संचेती महाराष्ट्राच्या राजकिय पटलावरिल हे नाव सुपरिचीत आहे ते संयम आणि कर्तव्यपरायणता यामुळे आजवरच्या आपल्या राजकिय प्रवासात जनसंघापासुन ते भरतीय जनता पक्षाच्या प्रत्येक कार्यात महत्वाची भुमिका बजावणारे चैनसुख संचेती हे भाजपच्या जुण्या जाणत्या पदाधिकायांपैकी एक जेष्ठ आमदार आहेत. समाजनिष्टेने प्रेरित होऊन विद्यार्थी दषेपासूनच अखिल भारतीय विद्यार्थी परिषद व त्यानंतर जनसंघाच्या चळवळीत सहभगी झालेला हा तरूण कार्यकर्ता बिकट परिस्थीतीतही पक्षकार्यात तळमळीने कार्य करित राहीला. एका भीषण अपघातातून मरणाच्या दारातून परत येऊन आपले संपूर्ण आयुष्य समाजकार्यासाठी अर्पण करण्याचे संकल्प आणखी दृढ केले.

मान्यवरांचे बोल

वैशिष्टपूर्ण विडिओ

फेसबुक फीड

ट्विटर फीड

विडिओ

नेतृत्व

लाभार्थींचे बोल

त्वरित अँप डाउनलोड करा!